Psalms 119:50 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी पीडित होतो, दु:खी होतो. आणि तू माझे सांत्वन केलेस. तुझ्या शब्दांनी मला परत जगायला लावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे: तुमचे अभिवचन माझ्या जीवनाचे जतन करते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते;