Psalms 119:56 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
असे घडते कारण मी अगदी काळजी पूर्वक तुझी आज्ञा पाळतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुझे विधी आचरले आहेत म्हणून मला हे प्राप्त झाले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या आज्ञांचे पालन करणे: माझा परिपाठ झाला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे मी आचरिले आहे, कारण मी तुझे विधी पाळले आहेत.