Psalms 119:67 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दु:ख सोसण्यापूर्वी मी बऱ्याच चुकीच्या गोष्टी केल्या परंतु आता मी तुझ्या आज्ञा काळजी पूर्वक पाळतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पीडित होण्याआधी मी पथभ्रष्ट झालो होतो, पण आता तुमचे वचन मी पाळतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पीडित होण्यापूर्वी मी बहकलो होतो, परंतु आता मी तुझे वचन पाळीत आहे.