Psalms 119:68 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, तू चांगला आहेस आणि तू चांगल्या गोष्टी करतोस. मला तुझे नियम शिकव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू चांगला आहेस, तू चांगले करतोस. तुझे नियम मला शिकव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही चांगले आहात आणि जे तुम्ही करता तेही भलेच असते; मला तुमचे विधिशिक्षण द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस. मला तुझे नियम शिकव.