Psalms 119:71 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी दु:ख सोसले ते चांगले झाले. त्यामुळेच मला तुझे नियम समजले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले; कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला मिळालेली पीडा माझ्या हिताची होती, जेणेकरून मी तुमचे नियम शिकावे;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले; त्यामुळे, मी तुझे नियमशास्त्र शिकलो.