Psalms 119:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा पाळेन. तेव्हा कृपाकरुन मला सोडून जाऊ नकोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुझे नियम पाळीन; माझा सर्वस्वी त्याग करू नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुमच्या विधींचे पालन करेन; माझा पूर्णपणे त्याग करू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुझे नियम पाळीन; मला एकट्याला सोडू नकोस.