Psalms 119:92 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर तुझी शिकवण मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटली नसती तर माझ्या दु:खाने माझा सर्वनाश झाला असता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तुमचे नियम माझ्या सुखाचा ठेवा झाले नसते, तर पीडेने माझा केव्हाच अंत झाला असता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता, तर माझ्या दुःखात माझा नाश झाला असता.