Psalms 12:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, त्या अगतिक लोकांची काळजी घे. त्यांचे आता आणि पुढेही कायम रक्षण कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वरा, तू त्यांना सांभाळशील, ह्या पिढीपासून तू त्यांचा कायमचा बचाव करशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मनुष्याच्या दुष्टपणाचा आदर केला जातो, आणि दुष्ट सर्वत्र अहंकाराने फिरत असतात. याहवेह, तेव्हा तुम्हीच गरजवंताचे रक्षण करणार आणि तुम्हीच त्यांना या दुष्टापासून सुरक्षित ठेवाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे परमेश्वरा, तुच त्यांना सांभाळशील, या पिढीपासून तू त्यांना सर्वकाळ राखशील.