Psalms 120:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी संकटात होतो, मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने मला वाचवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आरोहणस्तोत्र. मी संकटात असता परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने माझे ऐकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
संकटसमयी मी याहवेहकडे आरोळी मारली, आणि त्यांनी ती ऐकली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, आणि त्याने मला उत्तर दिले.