Psalms 120:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
खोटारड्यांनो तुम्हाला काय मिळणार आहे ते माहीत आहे का? त्यापासून तुमचा काय फायदा होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल? तुला आणखी काय मिळणार?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अगे कपटी जिभे, ते तुला काय करतील, आणखी तुला कशी वागणूक मिळेल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार?