Psalms 120:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शांतीचा तिरस्कार करणाऱ्या लोकांजवळ मी खूप काळ राहिलो आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शांततेचा द्वेष करणार्‍यांजवळ माझा जीव बराच काळ राहिला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे शांतिप्रिय नाहीत अशा लोकांसह राहण्यात मी बराच काळ घालविला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे.