Psalms 121:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दिवसा सूर्य तुला दु:ख पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दिवसाच्या सूर्याची तुला बाधा होणार नाही, आणि रात्रीच्या चंद्राची देखील नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही.