Psalms 123:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, मी वर बघून तुझी पार्थना करतो. तू स्वर्गात राजा म्हणून बसतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आरोहणस्तोत्र. हे स्वर्गात राजासनारूढ असणार्या, मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी माझी दृष्टी वर, तुमच्याकडे लावतो, तुम्ही जे स्वर्गात राजासनारूढ आहात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या, तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो.