Psalms 124:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते? इस्राएल, मला उत्तर दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाचे आरोहणस्तोत्र. आता इस्राएलाने म्हणावे की, जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व इस्राएलने हे कबूल करावे की— जर याहवेह आमच्या बाजूने नसते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता इस्राएलाने म्हणावे, जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता,