Psalms 124:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोकांनी आपल्यावर हल्ला केला तेव्हा जर परमेश्वर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोक आमच्यावर उठले तेव्हा जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मनुष्यांनी आमच्यावर आक्रमण केले होते, जर याहवेह आमच्या बाजूने नसते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले, तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते,