Psalms 126:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो जेव्हा बी शेतात नेतो तेव्हा तो दु:खी होईल. पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खातरीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे रडत पेरणीसाठी बी घेऊन जातात, ते आपल्या पेंढ्या घेऊन, आनंदाने हर्षगीते गात परत येतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल.