Psalms 128:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर अशा रीतीने त्याच्या भक्तांना आशीर्वाद देईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, परमेश्वराचे भय धरणार्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्यांना हाच आशीर्वाद असणार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो, तो असा आशीर्वादित होईल.