Psalms 129:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या पाठीत खोल जखमा होईपर्यंत त्यांनी मला मारले. मला खूप मोठ्या आणि खोल जखमा झाल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नांगरणार्यांनी माझी पाठ नांगरली; त्यांनी आपल्या नांगरांनी लांबलांब तासे काढली.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेतकर्याने नांगरल्याप्रमाणे त्यांनी माझ्या पाठीवर लांब लांब तासे काढली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; त्यांनी आपली तासे लांब केली.