Psalms 129:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते लोक छपरावरच्या गवतासारखे होते. ते गवत वाढण्या आधीच मरुन जाते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
धाब्यांवरचे गवत जसे वाढण्यापूर्वीच सुकून जाते तसे ते होवोत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
घरांच्या छपरावर उगविलेल्या गवतासारखे ते होवोत, जे अर्धवट वाढल्याबरोबर सुकून पिवळे पडते;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत.