Psalms 13:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू मला विसरला आहेस की नाही याबद्दल मी किती काळ संभ्रमात राहू! माझ्या ह्दयातले हे दुख मी किती काळ सोसू? माझे शत्रू माझ्यावर आणखी किती काळापर्यंत विजय मिळवणार आहेत?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी कोठवर आपल्या मनात बेत योजत राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी किती काळ माझ्या विचारांशी द्वंद करावे? कुठवर दुःखाने रात्रंदिवस माझे हृदय व्यापून टाकावे? कुठवर माझ्या शत्रूंनी मजवर वरचढ व्हावे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता, किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?