Psalms 130:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे. मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहाटेची वाट पाहणार्या पहारेकर्यांपेक्षा, पहाटेची वाट पाहणार्या पहारेकर्यांपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहारेकरी ज्या उत्कंठेने अरुणोदयाची वाट पाहतो, त्याहीपेक्षा अधिक उत्कंठेने मी माझ्या परमेश्वराची वाट पाहतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.