Psalms 131:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझा आत्मा आईच्या कुशीत समाधान पावलेल्या बाळासारख अविचल आणि शांत आहे. 4इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव. त्याच्यावर आता आणि सदैव विश्वास ठेवत राहा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे इस्राएला, आतापासून सर्वकाळ तू परमेश्वराची आशा धर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे इस्राएला, तू देखील शांतपणे, आता आणि सर्वदा, याहवेहवर आशा ठेव.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ तू परमेश्वरावर आशा ठेव.