Psalms 132:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीद म्हणाला “मी माझ्या घरात जाणार नाही. मी माझ्या अंथरुणावर झोपणार नाही. मी झोपणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मी आपल्या राहण्याच्या तंबूत जाणार नाही, आपल्या अंथरुणावर पडणार नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी ना माझ्या घरात प्रवेश करेन अथवा ना अंथरुणात पडेन,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो म्हणाला “मी आपल्या घरात किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही.