Psalms 133:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा देवाचे लोक शांततेने एकत्र नांदतात, तेव्हा ते खरोखरच खूप चांगले आणि आल्हाददायक असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाचे आरोहणस्तोत्र. पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते, जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे.