Psalms 134:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुती करा. तुम्ही सेवकांनी मंदिरात रात्रभर सेवा केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आरोहणस्तोत्र. परमेश्वराच्या घरात प्रतिरात्री उभे राहणारे, परमेश्वराचे सर्व सेवकहो, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा. तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या, जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या.