Psalms 135:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि ज्या लोकांनी हे पुतळे केले तेही या पुतळ्यांसारखेच होतील. का? कारण त्यांनी त्या पुतळ्यांवर मदतीसाठी विश्वास टाकला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या बनवणारे व त्याच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे मूर्ती घडवितात ते त्यांच्यासारखेच होतील, आणि सर्वजण जे त्यांच्यावर भरवसा ठेवतात तेही तसेच होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे त्या बनवितात, जे प्रत्येकजण त्याच्यावर भरवसा ठेवणारे त्यांच्यासारख्याच त्या आहेत.