Psalms 135:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. अहरोनाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे इस्राएलाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे संपूर्ण इस्राएला, याहवेहचे स्तवन कर; अहो अहरोनाच्या वंशजांनो, याहवेहचे स्तवन करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा; अहरोनाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा.