Psalms 135:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लेवीच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे लेवीच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर; परमेश्वराचे भय धरणार्यांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहो, लेवीच्या वंशजांनो, याहवेहचे स्तवन करा; त्यांचे भय धरणार्या लोकांनो, याहवेहचे स्तवन करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवीच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो परमेश्वराचा धन्यवाद करा.