Psalms 136:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने त्याच्या माणसांना वाळवंटातून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यांनी आपल्या लोकांना अरण्यातून नेले, त्यांची करुणा सनातन आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्याने आपल्या लोकांस रानातून नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.