Psalms 136:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्याने बाशानाचा राजा ओग ह्याला ठार मारले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि बाशान प्रांताचा राजा ओग यालाही— त्यांची करुणा सनातन आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ज्याने बाशानाच्या ओग राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.