Psalms 136:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्यांची भूमी इस्राएलला कायमचे वतन म्हणून, त्यांची करुणा सनातन आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ज्याने त्यांचा देश वतन असा दिला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.