Psalms 136:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव प्रत्येक माणसाला अन्न देतो. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो सर्व प्राण्यांना अन्न देतो त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते सर्व प्राणिमात्राला अन्नपुरवठा करतात, त्यांची करुणा सनातन आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो सर्व जिवंत प्राण्यांना अन्न देतो. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.