Psalms 136:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने समुद्रावर शुष्क जमीन ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्याने पृथ्वी जलांवर विस्तारली त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी जलावर पृथ्वीचा विस्तार केला, त्यांची करुणा सनातन आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्याने जलावर पृथ्वी पसरवली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.