Psalms 137:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले. त्यांनी आम्हाला आनंदी गाणे गायला सांगितले. त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण तेथे आमचा पाडाव करणार्यांनी आम्हांला गाणी गायला सांगितले आमचा छळ करणार्यांनी आम्हांला त्यांची करमणूक करण्यास सांगितले. ते म्हणाले, “आम्हांला सीयोनेचे एखादे गाणे गाऊन दाखवा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण आम्हाला कैद करणाऱ्यांनी आम्हाला गात गाण्यास सांगितले, आमचा छळ करणार्यांनी आनंद गीते गाण्याची मागणी केली, ते म्हणाले, “आमच्या करमणुकी करिता सीयोनाचे एखादे गीत गाऊन दाखवा!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा.