Psalms 137:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाबेल, तुझा नाश होईल. जो तुला तुझ्या योग्य अशी शिक्षा देईल त्याला देव आशीर्वाद देईल. तू जसा आम्हाला दु:ख देतोस तसेच दु:ख जो तुला देईल त्याला धन्यवाद.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे बाबेलच्या कन्ये, तू ओसाड पडणार आहेस; तू आमच्याशी केलेल्या वर्तनांबद्दल जो तुझे पारिपत्य करील तो धन्य!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अगे बाबेलच्या कन्ये, तुझा नाश निश्चित आहे; तू जसा आमचा नाश केलास, तसा तुझी परतफेड करणारा धन्य होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस, कारण जसे तू आम्हास केले तसे, जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे.