Psalms 139:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह, तुम्ही मला पारखले आहे आणि मला ओळखले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस, आणि तू मला जाणतोस;