Psalms 139:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तिथेही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरुन नेतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी तेथेही तुझा हात मला चालवील; तुझा उजवा हात मला धरून ठेवील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर तिथेही तुमचा हात मला धरून चालवील; तुमचा उजवा हात मला आधार देईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी तिथे ही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरून नेतोस.