Psalms 139:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझे विचार मला महत्वाचे आहेत, देवा तुला खूप माहिती आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे देवा, मला तुझे संकल्प किती मोलवान वाटतात! त्यांची संख्या किती मोठी आहे!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, माझ्याबद्दलचे तुमचे विचार किती मौल्यवान आहेत! अबब, किती अगणित आहेत ते!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत, त्यांची संख्या किती मोठी आहे.