Psalms 139:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, जे लोक तुझा तिरस्कार करतात त्यांचा मी तिरस्कार करतो. जे लोक तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मी तिरस्कार करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझा द्वेष करणार्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणार्यांचा मला वीट का येऊ नये?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह, तुमचा द्वेष करणार्यांचा मीही द्वेष करू नये काय आणि तुमच्याशी बंडखोरी करणार्यांचा मी तिरस्कार करू नये काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वरा! तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्याविरुध्द उठणाऱ्यांचा मी का तिरस्कार करू नये?