Psalms 144:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, विजेला पाठव आणि माझ्या शत्रूला पांगव, तुझे बाण सोड आणि त्यांना पळवून लाव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वीज पाडून त्यांची दाणादाण कर; तू आपले बाण सोडून त्यांची धांदल उडव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
विजांचे लोळ मोकळे सोडा आणि शत्रूंची दाणादाण उडवून द्या; आपल्या बाणांचा वर्षाव करून त्यांना उधळून टाका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
विजांचे लखलखाट पाठवून, माझ्या शत्रूला पांगवून टाक; तुझे बाण मारून, त्यांचा पराभव करून त्यांना माघारी पाठव.