Psalms 145:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, तू तुझे हात उघडतोस आणि तू प्रत्येक प्राणीमात्राला जे लागेल ते सर्व देतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपली मूठ उघडून सर्व प्राणिमात्रांची इच्छा पुरी करतोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही आपला हात उघडता आणि प्रत्येक जीवित प्राण्यांची सर्व इच्छा पूर्ण करता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आपला हात उघडून प्रत्येक जिवंत प्राण्याची इच्छा तृप्त करतो.