Psalms 145:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, लोक तुझी तू केलेल्या गोष्टींबद्दल सदैव स्तुती करतील. तू महान गोष्टी करतोस त्याबद्दल ते सांगतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एक पिढी दुसर्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या अद्भुतकृत्यांची महती एक पिढी दुसर्या पिढीस विदित करते; ते तुमच्या महत्कार्याची उद्घोषणा करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील.