Psalms 146:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराची स्तुती करा. माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेशाचे स्तवन करा!1 हे माझ्या जिवा, परमेश्वराचे स्तवन कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहचे स्तवन करा. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराची स्तुती करा. हे माझ्या जिवा, परमेश्वराची स्तुती कर.