Psalms 147:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव, आकाशतून दगडाप्रमाणे गारांचावर्षाव करतो. तो जी थंडी पाठवतो तिचा सामना कुणीही करु शकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आपल्या बर्फाचा चुर्याप्रमाणे वर्षाव करतो. त्याच्या गारठ्यापुढे कोण टिकेल?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते पृथ्वीवर गारांच्या खड्यांप्रमाणे वर्षाव करतात. त्यांच्या गोठविणार्या थंडीपुढे कोण टिकेल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल?