Psalms 147:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव तारे मोजतो आणि त्याला प्रत्येक ताऱ्याचे नाव माहीत असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तार्यांची गणती करतो; तो त्या सर्वांना त्यांची-त्यांची नावे देतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते तार्यांची गणती करतात आणि त्यांनी प्रत्येकास नाव दिलेले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो.