Psalms 147:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराला धन्यावाद द्या. आपल्या देवाची वीणेवर स्तुती करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही परमेश्वराचे उपकारस्मरण करून त्याची कीर्ती वर्णा; वीणेवर आमच्या देवाची स्तोत्रे गा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहच्या उपकारस्तुतीची गीते गा; वीणेच्या साथीवर आमच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा. वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा.