Psalms 147:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव प्राण्यांना अन्न देतो, देव लहान पक्ष्यांना अन्न भरवतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो पशूंना व कावळ्यांच्या कावकाव करणार्या पिलांना त्यांचे अन्न देतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते पशूंना त्यांचा आहार पुरवितात व हाक मारणार्या कावळ्यांच्या पिलांना अन्न देतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो प्राण्यांना आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो.