Psalms 148:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने सर्व जंगली प्राणी आणि पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वनपशू व सर्व ग्रामपशू सरपटणारे प्राणी व उडणारे पक्षी,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हिंस्र पशू आणि सर्व गुरे, सूक्ष्म जीव व उडणारे पक्षी,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जंगली आणि पाळीव प्राणी, सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी,