Psalms 148:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले. त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पृथ्वीवरील राजे व सर्व प्रजा, अधिपती व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पृथ्वीवरील राजे व सर्व राष्ट्रे, अहो अधिपती व त्यांच्या न्यायाधीशांनो,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पृथ्वीवरचे राजे आणि सर्व राष्ट्रे, अधिपती आणि पृथ्वीतले सर्व न्यायाधीश,