Psalms 150:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक जिवंत वस्तू परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो. परमेशाचे स्तवन करा!1
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येक सजीव प्राणी याहवेहचे स्तवन करो. याहवेहचे स्तवन करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. परमेश्वराची स्तुती करा.